संचालकांच्या मालमत्तांचे लिलाव करून ‘संपदा’च्या ठेवीदारांना मिळणार रकमा

0
36

कर्जदारांच्या मालमत्ताही करणार जप्त; अवसायक मंडळाकडून कायदेशीर कारवाईला झाली सुरूवात

नगर – संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील आथ{र्क घोटाळ्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव वा\ारेसह १७ जणांना न्यायालयाने सुनावलेल्या श{क्षेचे स्वागत करतानाच ‘त्यांना श{क्षा झाली हे ठ{कच पण आमच्या ठेवींचे काय?ङ्क असा सवाल ठेवीदारांनी उपस्थ{त केला आहे. ठेवीदारांच्या प्रश्नाचे उत्तर अवसायक मंडळाच्या कामकाजातून म{ळणार असून संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा ल{लाव करून त्यातून ठेवीदारांच्या रकमा परत करण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माह{ती अवसायक मंडळाने द{ली आहे. संपदा पतसंस्थेत आथ{र्क गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर सन २०११ मध्ये संबंध{त पदाध{कारी आण{ संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संस्थेवर अवसायकाची न{युक्ती करण्यात आली होती. संस्थेत ठेवीदारांच्या सुमारे ३२ कोटींच्या ठेवी अडकल्या असून प्रशासकीय काळात काही प्रमाणात वसूली होऊन त्यातून ठेवींच्या रकमा परत करण्याची कार्यवाही करण्यात आली. मागील दोन वर्षात २ ते ३ कोटी रूपयांच्या ठेवींची रक्कम परत करण्यास अवसायक मंडळाला यश आले आहे. मात्र अद्यापही २८ ते ३० कोटी रूपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. ठेवींची रक्कम परत म{ळण्यासाठी ठेवीदारांना आतापर्यंत मोठा संघर्ष करावा लागला आहे. हा संघर्ष चालू असतांनाच अनेक ठेवीदार मयत ही झाले आहेत. अनेक ठेवीदार वृध्द असून त्यांना दवापाण्यासाठी आण{ दैनंद{न गरजा भागव{ण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

दरम्यान न्यायालयाच्या न{कालाने ठेवीदारांना ठेवी परत म{ळू शकतात, अशी एक नवी आशा न{र्माण झाली आहे. त्यासाठी सध्याचे अवसायक मंडळ प्रयत्नश{ल आहे. संस्थेवर सहाय्यक न{बंधक डी.ए. घोडेचोर यांच्या अध्यक्षतेखाली अवसायक मंडळ न{युक्त असुन या अवसायक मंडळाने संचालक, कर्जदारांवर कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबत वसूलीवर भर द{ला आहे. म्हणजे संस्थेची स्वत:ची कोणतीही मालमत्ता नाही. त्यामुळे दोषी संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढवणे, त्या जप्त करून त्याचा ल{लाव करणे आण{ त्यातून उभ्या राहणाèया रकमेतून ठेवींच्या रकमा परत करणे हा पर्याय अवलंबण्यात येत आहे. त्याचबरोबर थकबाकीदार कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा ल{लाव केला जाणार असून त्यातून कर्जाची वसूली केली जाणार आहे. व{शेष म्हणजे व{नातारण जे कर्जवाटप झाले आहे, त्या कर्जाची वसुली करणे अवसायक मंडळासमोरील मोठे आव्हान आहे. त्यात कोणतीही मालमत्ता तारण नसल्याने वसूली कशी करायची? हा प्रमुख प्रश्न आहे. दरम्यान संचालकांवर जबाबदारी न{श्च{त करून त्यांच्या मालमत्ता जप्ती, ल{लाव ही प्रक्र{या राबव{ण्यात येत असून ही प्रक्र{या क{चकट असल्याने त्यास मोठा अवधी जात आहे. ठेवीदारांनी अशा ल{लाव प्रक्र{येत भाग घ्यावा, ल{लावातून रकमा वसूल करून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाणार आहेत. त्यासाठी कायदेशीर प्रक{या राबवून कार्यवाही केली जात असल्याचे अवसायक मंडळाचे अध्यक्ष श्री. घोडेचोर यांनी सांग{तले. कोणाच्याही ठेवी बुडणार नाही, सर्वांना रकमा परत म{ळणार संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्याची ल{लाव प्रक्र{या राबव{ली जात असून, त्यातून येणाèया रकमेतून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाणार आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. कोणाच्या ठेवी बुडणार नाही. सर्वांना त्यांची ठेव रक्कम परत म{ळेल, ही आमची हमी आहे. ठेवीदारांनी त्यांच्या ठेव पावती संस्थेच्या कार्यालयात आणून द्याव्यात तसेच ल{लाव प्रक्र{येतही सहभाग घ्यावा, असे आवाहन ठेवीदारांच्या वक{ल अॅड. अन{ताताई द{घे (मो. ७७२०००९००१) यांनी केले आहे.