सौन्दर्य चेहर्यावरील त्वचा By newseditor - April 13, 2024 0 56 FacebookTwitterWhatsAppTelegram केळाचा गर चेहर्यावर लावावा व वाळल्यानंतर हाताने घासून मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा व्यवस्थित धुवावा. यामुळे चेहर्याची त्वचा उजळते. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.