‘लोकमान्य टिळक रोड’च्या नामफलकाची पाटी लावा

0
99
oplus_32

जुन्या टिळक रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना या मार्गावरील ’लोकमान्य टिळक रोड’ या नामफलकाची पाटी रस्त्याचे काम चालू असताना ठेकेदाराने काढून ठेवली होती परंतु सदर रस्त्याचे काम पूर्ण होऊन ६ महिने झाले तरी अजून संबधित ठेकेदाराने या रस्त्याच्या नावाची काढलेली पाटी या रोडवर अजून लावलेली नाही. सदर पाटी फूटपाथवर पडलेली आहे. तरी सदर पाटी पूर्वीच्या ठिकाणी लावावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.