वास्तु वास्तू By newseditor - April 4, 2024 0 43 FacebookTwitterWhatsAppTelegram फेंगशुईनुसार काच, माती किंवा सिरॅमिकचे हंस व हंसिणीचा जोडा शयनकक्षात ठेवल्याने नवविवाहित दांपत्यामध्ये प्रेम व विश्वास यांच्यात वृध्दी होत असते. शयनकक्षाच्या नैऋत्य कोपर्यात ते ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल.