सल्ला

0
18

लोणचे खराब होण्याची शयता वाटत
असेल तर त्यात २ ते ४ चमचे व्हिनेगर
मिसळावे. लोणच्यात ग्लेशियल अ‍ॅसिटीक
अ‍ॅसिड वा सायट्रिक अ‍ॅसिड २ ते ४ चमचे
मिसळल्यास त्यात बुरशी होत नाही.