गृहिणी चेहरा ताजातवाना By newseditor - March 28, 2024 0 75 FacebookTwitterWhatsAppTelegram * आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता व किसता येते. * ओवा भाजून मीठ मिसळून खाणे. हळद पूड, गूळ, हिंगपूड मिसळून वरचेवर चिमुटभर खावे. * थंडीत फ्रेश गाजर व टोमॅटो ज्यूस प्यायला पाहिजे. त्याने चेहरा ताजातवाना होतो.