रुक्ष चेहर्यासाठी चेहरा रुक्ष असेल तर २ चमचे ताजी मोहरी वाटून त्यात १ चमचा दूध व चिमूटभर
हळद मिसळून पेस्ट बनवून लावा व १० मिनिटांनंतर चेहरा धुवा.
* पपई-चेहर्यावर सुरकुत्या दिसत असतील तर पपईचा गर काढून चेहर्यावर
लावा. हळूहळू सुरकुत्या नाहीशा होतील.