कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम

0
37

नगर – कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकर्‍यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे. ही बंदी ३१ मार्चपर्यंत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, आता ३१ मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकर्‍यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

३१ मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे परित्रक सरकारच्या वतीन काढण्यात आले आहे. पुढील आदेश निघपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचं सरकारच्या वतीनो सांगण्यात आलो आहे. केंद्र सरकारनो ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी केली होती. ती ३१ मार्चला उठेल अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र, केंद्र सरकारनो पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.