पांढर्या रंगाच्या भाज्यांमुळे आरोग्यास लाभ
पांढर्या रंगाच्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात सामील केल्याने देखील कर्करोगाची
आणि ट्यूमरची शयता कमी होते. याव्यतिरिक्त हे चरबी कमी करण्यात उपयुक्त असल्यामुळे
हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असतात. पांढर्या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये अलिसिन
आणि फ्लेव्होनॉइड भरपूर प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्या आहारात केळी, मुळा, बटाटा,
कांदा, नारळ, मशरूम व इतर पदार्थांचा समावेश करू शकता.