हसा आणि शतायुषी व्हा!

0
36

आई : तुझा भाऊ पडला असताना
तु त्याला उचलले का नाही?
चिंटू : तु तर सांगितले होतेस की रस्त्यावर
पडलेल्या वस्तू उचलायच्या नाहीत म्हणून.