राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर

0
19

नगर – राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, प्रा. माणिक विधाते, अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, सामाजिक न्याय विभागचे सुरेश बनसोडे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, ओबीसी सेलचे अमित खामकर, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, युवकचे सागर गुंजाळ, सुमित कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अल्पसंख्यांक शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – शहर महासचिव अब्दुल रऊफ खोकर, शहर सचिव शाहनवाज शेख, शहर सरचिटणीस वसीम शेख, शहर चिटणीस जिशान खान, आबिद शेख, शहर संघटक रेहान मोहम्मद कुरेशी, शहर जिल्हा उपाध्यक्ष ताज खान, शहाबाज शेख, शहर उपाध्यक्ष- फरिद सय्यद, फिरोज पठाण, महारुफ सय्यद, मिजान कुरेशी, सद्दाम तांबोळी, सैफ शेख, रेहान खान, अमान तांबोळी, राकीब शेख, हंजला खान, शहबाज शेख, फैजान शेख, शाहरुख शेख, सोहेल शेख, साहिल शेख, अकिब बागवान, भिंगार शहराध्यक्ष अकिल शेख, भिंगार शहर कार्याध्यक्ष सलमान शेख, भिंगार शहर उपाध्यक्ष अकिब शेख, कार्यकारणी सदस्य सचिन शेलार, इसहाक शेख, योगेश वाघमारे, किशोर पवार, अरबाज सय्यद, चेतन पवार, रुपेश बनसोडे.