सुविचार

0
168

दुसर्‍याचे हृदय जिंकून घेणारा नशीबवान समजला जातो; परंतु जो स्वतःला जिंकू शकतो त्याच्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नाही.