सौन्दर्य मानेसाठी लिझिंग मिल्क By newseditor - March 8, 2024 0 62 FacebookTwitterWhatsAppTelegram मानेसाठी लिझिंग मिल्क * मान स्वच्छ ठेवण्यासाठी शयतो साबणाचा वापर करू नये. यासाठी आठवड्यातून किमान दोनदा लिझिंग मि ल्कच्या सहाय्याने मान स्वच्छ करावी. * काकडीची पेस्ट बनवून घ्यावी. त्यात थोडं दही मिसळून मानेवर लावल्याने डाग दूर होतात.