सौन्दर्य कोरड्या त्वचेसाठी By newseditor - March 2, 2024 0 52 FacebookTwitterWhatsAppTelegram कोरड्या त्वचेसाठी त्वचा कोरडी झाली असेल तर दोन टेबलस्पून गुलाब पाणी घेऊन त्यात चंदन पावडर टाकून त्याचा लेप चेहर्यावर लावावा. अर्ध्या तासानंतर धुवून घ्यावे.