भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती

0
91

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष प्रकाश घोळवे, राज्य उपाध्यक्ष काशिनाथ पाचंगे, राज्य कार्याध्यक्ष संजय पाचुंदकर,
उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष उमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे, प्रकाश थोरात, बाबासाहेब महापुरे, रीयाज
शेख, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब डोळस, महिला जिल्हाध्यक्षा अलकाताई झरेकर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रेरणा
धेंडे, दीपक साळवे, अमोल झेंडे, संदीप चव्हाण, अनिल पठारे, दिपक दिवटे, जगदीश आंबेडकर, डॉ. अभिजीत
रोहोकले, शांताबाई आंबेडकर, एकनाथ राऊत आदींसह पदाधिकारी.