वास्तू

0
59

घरातील उत्तर-पूर्व कोपर्‍यात हिरव्या
रंगाचा बल्ब किंवा मेणबत्ती लावावी. यामुळे
मुलांचे अभ्यासात लक्ष लागते. घराच्या
दक्षिण भागात लाल रंगाचा बल्ब लावावा.
यामुळे माता लक्ष्मी धन व वैभव देते. जर
कलात्मक क्षेत्राशी आपला संबंध असेल,
आपले उपजीविकेचे साधन असेल तर यात
उन्नतीसाठी उत्तर-पश्चिमी भागात पांढर्‍या
रंगाचा लाईट लावावा. घरातील लोक स्वस्थ
रहावे म्हणून पूर्व दिशेला निळा बल्ब किंवा
लाईट लावावा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.