तजेलदार चेहर्यासाठी
२५ मिली ग्लिसरीन व २५ मिली शुद्ध
गुलाबपाणी एकत्र मिसळून त्यात ५ गॅ्रम सल्फर
पावडर मिसळा. हा लेप रात्री चेहर्याच्या
डाग-मुरमांवर लावून ठेवा. सकाळी चेहरा
पाण्याने धुवा. या लेपामुळे आठवडाभरातच
अॅनेच्या समस्येतून आपली सुटका होईल.
उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी आठवड्यातून
३ वेळा हा लेप लावा. जर आपण संगणकावर
८ तास काम करत असाल तर डोळ्यावर
पाण्याचा शिडकावा दर १ तासाने मारावा.