तेलीखुंट येथील श्री टिटवाळा गणपती मंदिर येथे गणेश जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप

0
29

शहरातील तेलीखुंट येथील श्री टिटवाळा गणपती मंदिर येथे गणेश जयंती निमित्त अचानक मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अभय आगरकर, माजी उपमहापौर मालन ढोणे, महेंद्र गंधे, यशवंत ढोणे, माजी अध्यक्ष महेंद्र गंधे, सचिन पारखी, दिलीप ढोणे, प्रताप परदेशी, कल्पेश परदेशी, दिलीप लुंकड, निखिल वारे, धनंजय जाधव आदी.

नगर – शहरातील तेलीखुंट येथील श्री टिटवाळा गणपती मंदिर येथे गणेश जयंती निमित्त अचानक मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी उपमहापौर मालन ढोणे, यशवंत ढोणे, माजी अध्यक्ष महेंद्र गंधे, सचिन पारखी, दिलीप ढोणे, प्रताप परदेशी, कल्पेश परदेशी, दिलीप लुंकड, निखिल वारे, धनंजय जाधव, प्रशांत मुथा, राहुल जामगांवकर, दिनेश मंजरतकर, उत्कर्ष गीते, अभिजित ढोणे, ज्ञानेश्वर काळे, नितीन शेलार, अजय ढोणे, संजय ढोणे, प्रवीण ढोणे, बापू गीते, संदीप लिमकर, विशाल चिंचोने, राहुल जाधव, तेजस डहाळे. उमेश माळी, बाळू निमकर, निखिल ढोणे, निलेश दारुणकर, ऋषिकेश ढोणे, अक्षय ढोणे, अनिकेत ढोणे, शशांक ढोणे, धनंजय निंबाळकर, भारत ढोणे, अमोल ढोणे, नारायण दारुणकर, प्रितेश येनगेंदुल, महेश राठोड, दिलीप दारुणकर, दिलीप देहेरकर, निखिल नहार, पियुष लुंकड, पप्पू बलदवा, मुकुंद येनगेंदुल, शांताराम येनगेंदुल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.