सौन्दर्य ओठांना कात्रे पडल्यास By newseditor - February 16, 2024 0 80 FacebookTwitterWhatsAppTelegram * शिकेकाई आणि आवळ्याच्या पाण्याने डोके धुऊन केसांना शुद्ध खोबरेल तेल लावल्यास पांढरे केस काळे होतात. ओठांना कात्रे पडल्यास साजूक तूप व लोणी लावावे. * साय लावावी, त्यात थोडी हळद घालावी.