अहमदनगर शहर तेली समाजाच्यावतीने राहुल गांधीचा निषेध

0
31

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी चुकीचे विधान केल्याबद्दल अहमदनगर शहर तेली समाजाच्या वतीने काँग्रेसचे राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी अहमदनगर शहर तेली समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी तेली समाजाचे प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभाग कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे, भैय्या गंधे, ज्ञानेश्वर काळे, अरविंद दारुणकर, सोमनाथ देवकर, दिलीप दारूणकर, कालिदास क्षीरसागर, देविदास ढवळे, प्रकाश जुंदरे,उमेश काळे, प्रकाश सैंदर, देविदास साळुंखे, बाळासाहेब हजारे, उमाकांत डोळसे, श्रीपाद डोळसे, दिलीप साळुंखे, विजय काळे, अनिल निकम, सागर शिंदे, गणेश गवळी, पवन साळुंखे, प्रवीण लोखंडे, चेतन डोळसे, गणेश धारक, विक्रम शिंदे, रुद्रेश अंबाडे, उमेश निस्ताने, सागर लोखंडे, गणेश हजारे आदी उपस्थित होते.