हसा आणि शतायुषी व्हा!

0
21

मुलगा : तु… मला सांगितले नाही कि, तुझ्या अंगात देवी येते ते…
मुलगी : काय?
मुलगा : तुझे केस विस्कटलेला डीपी बघितला !
मुलगी : नालायका आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो !