सीना नदी पात्रालगतचे अतिक्रमण हटविले

0
74

काटवन खंडोबा परिसरातील गाझीनगर जवळ गट नंबर ३८ मध्ये एकाडे साँ मील समोर सीना नदी पात्रालगत अतिक्रमण करून बांधलेले सिमेंट वॉल कंपाऊंड व त्या शेजारी असलेले पत्र्याचे शेड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी (दि.७) जेसीबी च्या सहाय्याने हटविले आहे. हरित लवादाच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, नितीन इंगळे व पथकाने ही कारवाई केली.