बुंदीचा चिवडा
साहित्य : बुंदी २५० ग्रॅम, शेंदगाणे
१०० ग्रॅम, तिखट पूड १/२ टी स्पून, चवीला
मीठ व पिठीसाखर, ७/८ कढीपत्ते, चिमूटभर
हळद, तेल एक टेबलस्पून.
कृती : पातेल्यात तेल गरम करा.
त्यात कढीपत्ता टाका. शेंगदाणे टाका. काही
मिनिटे हलवा.
मग हळद, तिखट, पिठीसाखर घालून
हलवावे मग बुंदी टाकावी. २-३ मिनिटे
परल्यानंतर मीठ टाकावे.