मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - February 7, 2024 0 99 FacebookTwitterWhatsAppTelegram गोट्या : आई, परी आकाशात उडू शकते? आई : हो गोट्या : मग आपली रखमा (कामवाली)…का नाही उडत? आई : ती परी नाही आहे. गोट्या : पण बाबा तर तीला तू नसताना परी म्हणतात. आई : काय? मग आता बघच, उद्या सकाळीच उडून जाईल…