वास्तू

0
19

डायनिंग टेबल किचनमध्येच
पश्चिमेकडे ठेवावे. किचन नेहमी स्वच्छ ठेवावे.
कचरा किंवा कचर्‍याची पेटी स्वयंपाक घरात
न ठेवल्यास अतिउत्तम. स्वयंपाकाचा गॅस
ओट्याच्या उजव्या बाजूस ठेवावा. आजच्या
चौकस गृहिणी किचनच्या रंगसंगतीकडेही
चोखंदळपणे लक्ष देतात. रंगसंगती शयतो
साधी असावी. स्वयंपाक घरातील भिंतींवर
निळा किंवा पांढरा रंग लावल्यास अतिउत्तम.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.