राजसव घोडेस्वारी क्लबची पुण्यात अप्रतिम कामगिरी

0
84

नगर – जापलूप हॉर्स रायडिंग स्कूल पुणे येथे आयोजित केलेल्या हॉर्स रायडिंग स्पर्धेमध्ये एकूण २० रायडिंग स्कूल सहभागी झाले होते. त्यात एकूण १४७ घोडे व २५७ देश विदेशातील रायडर्स सहभागी होते. त्यामध्ये राजस्व हॉर्स रायडिंग स्कुलचे २ घोडे व ११ रायडर्स सहभागी झाले प्रशिक्षक राजीव कानडे व राजस्वचे शिलेदार सुशांत तरवडे यांच्या मार्गर्शनाखाली विठल जिगे याने बिगिनर शो जंपिंगमध्ये ब्राँझ मेडल आणि बॉल बॅकेटमध्ये गोल्ड मेडल घेतले. हामद शेख याने बिगिनर शो जंपिग ड ्रेसाज आणि बॉल बॅकेट मध्ये असे ३ मेडल घेतले. रिया पोखरना हिने बिजिनर जंपिंगमध्ये मेडल घेतले. भारती शेवते यांनी कन्फिंड जम्पिगमध्ये मेडल घेतले. प्रसाद भानगे यांनी पोल बेंडींगमध्ये मेडल घेतले. नवनाथ कातोरे यांनी पोल बेंडींग यामध्ये मेडल घेतले. आशिष बारस्कर यांनी कन्फी ंड ड ्रेसाज२मध्ये मेडल घेतले. विवान चव्हाण, थरूनिका ढगे, मनाली जासूद, सोनाली वाघे. सगळ्या रायडर्सने उत्तम कामगिरी करुन एकूण ११ मेडल घेऊन राजस्व हॉर्स रायडिंग लबने २१ रायडिंग स्कूूमध्ये टॉप ३ मध्ये येऊन ट ्रॉफी पटकावली. सर्व रायडर्सचे कौतुक करायला घोड्यांच्या संदर्भातील दि१/२गज व्यिेमत्व सचिन जगताप यांनी राजस्व हॉर्स रायडिंग लब येथे भेट देऊन सर्व रायडर्सचे कौतुक करून त्यांना घोड्यांबद्दल महत्वाची माहिती दिली.