सौन्दर्य कोपर्यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी By newseditor - February 2, 2024 0 111 FacebookTwitterWhatsAppTelegram ग्लिसरीनचा वापर हाताच्या कोपर्यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर ग्लीसरीन लावावे. कोमट पाण्यात जाडसर कपडा भिजवून त्याने रगडावे.