पाचक ओवा दुखणे दूर करतो
हिवाळ्यात होणार्या दुखण्यांपासून आराम मिळावा म्हणून ओव्याचे वेगवेगळ्या प्रकारे
औषध स्वरुपात दररोज सेवन केल्यास निश्चितच फायदा होतो. जर सांधे दुखत असतील तर
सरसोच्या तेलात लसूण आणि ओवा घालून त्या तेलाने मालिश करा. अजीर्णाचा त्रास होत
असेल तर सकाळी रिकाम्या पोटी ३ ग्रॅम ओव्याच सेवन केल्यास फायदा होईल