शके १९४५ शोभननामसंवत्सर,पौष कृष्णपक्ष, चित्रा २७|४९
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य-
मेष: वडिलधार्यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा.
जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका.
वृषभ: नोकरदार व्यक्तींसाठी स्थितीअनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील.
मिथुन: लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या
सहयोग मिळेल.
कर्क: आरोग्य बरे राहील. सर्जनशीलव्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत
होईल.
सिंह : मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत
होतील.
कन्या : ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला
जाईल.
तूळ :आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. नियंत्रण
ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. हितशत्रुंपासून सावध राहावे.
वृश्चिक : आपण पूर्वीपासून आपल्या मनातअसलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात.
आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल.
धनु : आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम
आहे.
मकर: दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शयता आहे. कामात अडचणी
येतील. पारिवारिक वाद विकोपास जातील.
कुंभ : जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस
उत्तम आहे.
मीन : व्यापार्यांसाठी परिस्थिती साधारण.जोडीदाराशी वादविवाद टाळा. जुन्या
मित्र-मैत्रिणींची भेट होईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर