हसा आणि शतायुषी व्हा ..!

0
37

मुलगा : बाबा १ ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे…?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.
चंप्या : बाबा, मला गाडी घेऊन द्या.


 

वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत!
चंप्या : एक किक् मारायला, न् एक गिअर बदलाय