त्वचा ऑईली असेल तर

0
42

चेहरा सतेज राहण्यासाठी आपली त्वचा ऑईली असेल, तर
चमचाभर गुलाब पाण्यात चमचाभर लिंबाचा रस मिसळून कापसाने चेहरा स्वच्छ करा.
आठवड्यातून दोन वा तीन वेळा या लिंजरचा वापर केल्यास तेलकटपणा कमी होईल व
चेहराही काळा पडणार नाही.

                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.