स्नेहल निर्मळ-सरोदे यांनी साकारली विश्वविक्रमी लाडूच्या नैवेद्याची रांगोळी

0
26

अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावातील कुटुंबीयांस खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून मिळालेल्या साखर व डाळीतून नगर जिल्हावासीयांनी अयोध्यायेथील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांच्या चरणी २१ लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य अर्पण केला. हा आपल्या अहमदनगर वासियांसाठी एक अलौकिक क्षण म्हणता येईल. ही संकल्पना स्नेहल निर्मळ-सरोदे यांनी त्यांच्या रांगोळीच्या माध्यमातून मांडली.