रुक्ष त्वचेवरील डाग

0
72

* रुक्ष त्वचेवरील डाग हटवण्यासाठी
दुधात चंदन उगाळून लावावे.
* ग्लिसरीन, गुलाबपाणी व लिंबाचा
रस समप्रमाणात मिसळून चेहऱ्यावर लावल्यास
चेहरा उजळतो.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर