शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष शुलपक्ष, रेवती २७|३४
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.
राशिभविष्य-
मेष : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये
स्थिती अनुकूल राहील.
वृषभ: कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत
काळजी घ्या. आरोग्य नरम-गरम राहील.
मिथुन : नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. घरात
किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील.
कर्क : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपली
कामे धाडसाने करा. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.
सिंह : मान-सन्मान वाढेल. आनंदाचीबातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
कौटुंबिक वाद-विवाद टाळा.
कन्या : व्यापार-व्यवसायात जोखमीचेकाम टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील.
आरोग्य नरम-गरम राहील.
तूळ: व्यापारात वेळ मध्यम राहील.कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक
जोखमीचे कार्ये टाळा. बाहेरचे खाणे शयतो टाळावे.
वृश्चिक : अधिकार्यांपासून दूर राहा.धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता
आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.
धनु : राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल. आर्थिक
विषयांमध्ये सावध रहा. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल.
मकर : मागील उधारी-उसनवारीवसुल होईल. दैनंदिन कामात सातत्य राहणार
नाही. अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. मिळकतीपेक्षा अधिक खर्च
होईल. आपले काम धाडसाने करा. यंत्रे वउपकरणे जपून हाताळावीत.
मीन : पैशासंबंधी येणार्या व अडचणी दूर होतील. आनंदाची बातमी मिळेल. जुने मित्र
-मैत्रिणी भेटतील. नुकसान होण्याचा संभव आहे.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर