हसा आणि शतायुषी व्हा!

0
167

गणिताची सूत्रे पाठ करण्यासाठी उखाणा उपक्रम..
महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी,
महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी,
आयताचे क्षेत्रफळ = लांबी गुणिले रुंदी