उन्हात जाण्यापूर्वी

0
42

* त्वचेवर दररोज मध लावल्यास त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच त्वचेचा रुक्षपणाही नाहीसा होतो.

* उन्हात जाण्यापूर्वी डोळ्यांवर आय प्रोटेटीव्ह क्रीम व गॉगल लावा.

                                         संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.