*कोणत्याही जिनसाच्या कोफ्त्याच्या साहित्यात बेसनासोबत थोडीशी दाट मलई मिसळल्यास कोफ्त्याचा स्वाद द्विगुणित होतो.
* स्टीलची भांडी, सिंक व नळाच्या तोट्या इ. स्वच्छ करण्यासाठी सोडा वापरा. त्यामुळे ती नव्यासारखी चमकू लागतील.
* भाजी शिजवण्यासाठी भाजीचे प्रमाण पाहून त्यानुसारच भांडे घ्यावे.