गृहिणी सल्ला By newseditor - December 20, 2023 0 164 FacebookTwitterWhatsAppTelegram लोणचे बरणीत भरण्यापूर्वी तव्यावर चार निखारे ठेवून त्यावर हिंगाचा छोटा खडा ठेवावा व त्यावर बरणी पालथी ठेवावी व बरणीत धुरी द्यावी. धूर निघून गेल्यानंतर लोणचे बरणीत दाबून भरावे.