सौन्दर्य चेहऱ्यांची काळजी By newseditor - December 20, 2023 0 71 FacebookTwitterWhatsAppTelegram मसूर डाळ बारीक वाटून दुधात घुसळून घ्यावी आणि चेहऱ्यावर लावावी. १० मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. आठवडाभर हा उपाय सकाळ-संध्याकाळ करावा. संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर