वास्तू

0
55

जेवणाच्या खोलीच्या दरवाजावर फुलांचे
चित्र लावावे. शेजाऱ्यांच्या घराकडून येणाऱ्या
घातक प्रभावांपासून वाचण्यासाठी विंडचाईम
किंवा वेली लावाव्यात.
संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा,
नगर