अशी त्वचा जास्त ऑयली वा जास्त
कोरडी नसते. ही मऊ, मुलायम दिसते. लिंबू
व तुळस टॅनिंग व अॅलर्जीपासून रक्षण करतात.
टॅनिंगपासून रक्षणासाठी पीचमध्ये एक चमचा
ओटमील मिसळून त्यात थोडासा मध घालून
दाट पेस्ट तयार करावी व चेहर्यावर व मानेवर
पंधरा मिनिटे लावून ठेवावी. त्यानंतर थंड
पाण्याने चेहरा साफ करावा.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.