वास्तु वास्तू By newseditor - December 12, 2023 0 130 FacebookTwitterWhatsAppTelegram घराचा दरवाजा दरवाजाच्या वाटेमध्ये अवजड वस्तू वा अडथळा असू नये. दरवाजाची वाट मोकळी असावी. दरवाजाशी टाकाऊ वस्तूंचे ढीग किंवा कचऱ्याचे डबे किंवा कचरा असू नये.