सौन्दर्य चेहऱ्यावरील समस्या By newseditor - December 9, 2023 0 142 FacebookTwitterWhatsAppTelegram मुळ्याच्या रसात लिंबाचा रस समप्रमाणात मिक्स करून त्वचेवर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळेल. मुळ्याची पाने आणि बी एकत्र वाटून चेहऱ्याला लावल्यासही चेहऱ्यावरील सर्व समस्या दूर होतील.