गृहिणी सल्ला By newseditor - December 9, 2023 0 104 FacebookTwitterWhatsAppTelegram डोकेदुखी घालविण्यासाठी डाळिंबाच्या कळ्या दोन तोळे आणि साखर एक तोळा, दोन्ही बारीक वाटून ठेवावे. याचे नस्य घेण्याने डोकेदुखी शीघ्र नष्ट होते.