सौन्दर्य केसांची मुळे बळकट करण्यासाठी By newseditor - December 5, 2023 0 113 FacebookTwitterWhatsAppTelegram डोक्यावरील सर्व केस पुढे पाडून विंचरा, डोके डावीकडे झुकवून केस डावीकडे पाडून व उजवीकडे डोके करून केस उजवीकडे पाडून विंचरावेत. यामुळे केसांची मुळे बळकट होऊन केस चमकदार व निकोप होतात. संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.