गृहिणी सल्ला By newseditor - December 4, 2023 0 190 FacebookTwitterWhatsAppTelegram * आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता व किसता येते. * सर्दी-पडसे झाल्यास मोहरी पूड थोडी मध घालून चाटावे. लवंगतेल हुंगावे. * ओवा भाजून मीठ मिसळून खाणे. हळद पूड, गूळ, हिंगपूड मिसळून वरचेवर चिमुटभर खावे.