सौन्दर्य चेहर्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी By newseditor - December 4, 2023 0 125 FacebookTwitterWhatsAppTelegram चेहर्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी * पपई-चेहर्यावर सुरकुत्या दिसत असतील तर पपईचा गर काढून चेहर्यावर लावा. हळूहळू सुरकुत्या नाहीशा होतील.