* चेहर्यावर तारुण्यपिटिका येत
असतील तर आंबट दह्याचा लेप चेहर्यावर
लावावा आणि सुकल्यानंतर धुवून टाकावा.
दोन-तीन दिवसातच तारुण्यपिटीका नष्ट
होतील.
* केसांना काळे करण्यासाठी
बटाट्याची साल फायदेशीर आहे. हे लावल्याने
केस नैसर्गिकरित्या काळे होतात.