सौन्दर्य केसांची मुळे बळकट होण्यासाठी By newseditor - August 12, 2023 0 238 FacebookTwitterWhatsAppTelegram डोक्यावरील सर्व केस पुढे पाडून विंचरा, डोके डावीकडे झुकवून केस डावीकडे पाडून व उजवीकडे डोके करून केस उजवीकडे पाडून विंचरावेत. यामुळे केसांची मुळे बळकट होऊन केस चमकदार व निकोप होतात.