आरोग्य कॉफी पिणे धोकादायक By newseditor - July 4, 2023 0 301 FacebookXWhatsAppTelegram अनेक लोकांना जेवताना किंवा जेवण्याच्या आधी किंवा नंतर कॉफी पिण्याची सवय असते. असे करणे नुकसान कारत ठरते कारण याने शरीरात आयरनचे शोषण बाधित होत. आपण ऍनिमिक असाल तर हे अधिक आवश्यक होऊन जाते.